Replies: 5 comments 4 replies
-
नक्कीच. शब्द सुचवण्या साठी आपण खाली कमेंट करू शकता. शक्य झाल्यास दोन्ही मराठी व इंग्रजी शब्द लिहा. मराठी शब्द माहीत नसल्यास नुसता इंग्रजी शब्द पण चालेल. |
Beta Was this translation helpful? Give feedback.
-
भविष्यात मराठी-शब्दच्या "search site" वर आपण एक प्रोग्राम लिहिणार आहे (अधिक माहिती इथे #25) ज्यानेकरून लोकांना थेट database मध्ये शब्द जोडता येतील. |
Beta Was this translation helpful? Give feedback.
-
word for "probably". I only know "कदाचित", but that fits more to "maybe". Is there a word that fits better for "probably"? |
Beta Was this translation helpful? Give feedback.
-
|
Beta Was this translation helpful? Give feedback.
-
|
Beta Was this translation helpful? Give feedback.
-
नमस्कार,
दिवसभरात मराठी बोलत असताना मला असे जाणवले की मला बऱ्याच इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द माहीत नाहीत. त्या मुळे माझा असा एक प्रस्ताव आहे की आपण एक शब्द वाढवण्यासाठी forum बनवूया. दिवसात जर कोन्हाळा असा एक शब्द मनात आला जो db.csv मध्ये भरण्यासारखा असेल, तर ती व्यक्ति forum मध्ये तो शब्द भरूषकते.
Beta Was this translation helpful? Give feedback.
All reactions