आपण नवशिक्या आहात का? येथे आपल्या चाचणी पुल विनंती(पुल रिक्वेस्ट) पाठवा! कोणीतरी पुनरावलोकन(रिव्यू) आणि विलीन(मर्ज) करेल.
आपण वेब प्रोग्रामिंग शिकण्यासाठी शोधत असाल तर, @jlord [हेलो-वर्ल्ड कॉंटेंट]येथे पहा( https://github.com/jlord/hello-world/blob/master/code-life.md ).
README
正體中文的介紹檔案
简体中文的介绍文件
Readme em Português (BR)
Readme en Español (LA)
Руководство на русском
বাংলা গাইড
मुझे पढें
Panduan dalam Bahasa Indonesia
काय करू याची खात्री नसते तेव्हा सुरू करणे कठीण असते, अश्या वेळेस आपण खालील सूचनांचे पालन करू शकता:
-
आपले वापरकर्तानाव(यूज़र नेम) हे शीर्षक असलेली फाइल जोडण्याचे प्रयत्न करा. उदाहरणार्थ, माझे वापरकर्ता नाव आहे muan, म्हणून मी
muan.html
, ही फाइल तयार केली. ती फाइल कुठल्याही प्रकारची असु शकते, जसेmuan.md
किंवाmuan.txt
, किंवा फक्तMuan
सुद्धा असु शकते. -
Human.txt या फाइलमध्ये आपले वापरकर्तानाव जोडा.
-
(:+1: बोनस) human.txt ही फाइल अक्षर क्रमानुसार लावा.
-
(:+1: बोनस) आपल्या फाइल मध्ये आपण आकर्षक गोष्टी जोडू शकता. जसे माझे पहा: http://muan.co/hello-world/muan.html
- आपण ह्या रिपॉज़िटरीला वरील उजव्या बाजूला असलेल्या Fork बटन च्या आधारे फोर्क करू शकता, खालील मार्गदर्शक पहा.
- आपल्या फोर्क वर आपण आपल्या इच्छेनुसार बदल करू शकता. सर्वात सोपा मार्ग गिटहब इंटरफेस च्या माध्यमातून करणे आहे. अधिक माहितीसाठी, मार्गदर्शक पहा. लक्षात ठेवणे की बदल करण्यासाठी आपण
https://github.com/your_username(आपले_वापरकर्ता-नाव)/hello-world
अश्या प्रकार च्या URL वर असले पाहिजे.
आपल्याला काही प्रश्न असल्यास create issue येथे जाउन समस्या तयार करा.
ही रिपॉज़िटरी प्रत्येकाला काही नवीन प्रयत्न करण्यासाठीचे ठिकाण आहे . तरी एकमेकांशी चांगले वागा.
आपण आधीच अनुभवी गिटहब वापरकर्ता आहेत आणि मदत करू इच्छित असल्यास, maintainers यादीत आपले वापरकर्ता नाव जोडुन, पुल विनंती तयार करा, आणि मी आपली पुल विनंती रिपॉज़िटरीमध्ये विलीन(merge)केल्यावर आपल्याला भागीदार म्हणून जोडेल, जेणेकरून भविष्यात आपणही पुल विनंती विलीन करू शकाल. पण त्याआधी आलेल्या पुल विनंती चे पुनरावलोकन करून पहा आणि कोणाला गरज असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट च्या आधारे द्या.